पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय कला आणि आपण

इमेज
कालची  गोष्ट आहे ,  मी डिडी इंडीया नामक वाहिनी बघत होतो .  त्या वाहिन्यावर ईशान्य भारतातील नृत्यप्रकारावर तयार केलेला एक माहितीपट ( ड्याक्युमेंटरी ) दाखवत होते .  माहीतीपट छान होता त्यामुळे मला खुप छान माहिती मिळाली .  त्या माहितीची मी पुनरावत्ती काही करत नाही , कारण त्या   कार्यक्रमाचे पुर्नप्रक्षेपण होते का ?  यासाठी साठी तरी तूम्ही ती वाहिनी बघाल .  त्या शोध मोहिमेत जसे कोलंबसला भारत शोधताना अमेरीका सापडली तशाच अन्य चांगला कार्यक्रम सापडु शकतो . तेव्हा तूमचा तो आनंद मी का म्हणून हिरवावा ? आणि   दुसऱ्याने सांगितल्यापेक्षा एखादी गोष्ट स्वता : हून करण्यातली मजा काही औरच असते .                          त्यावेळी विचार आला आपल्या भारतात नृत्याचेच   किती प्रकार आहेत . कुचीपुडी भरतनाट्यम मोहिनीअट्टम असे काही सुप्रसिध्द प्रकार आपणास ज्ञा...