पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असा बालनायक होणे नाही!

इमेज
  कालचीच गोष्ट आहे . फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली . ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ? अशी विचारणा केली होती . ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे . तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे , बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का ?                       सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल , असे डोरेमाँन , निंज्जा हातोरी , शिनच्यन , हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत . छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल , इतकेच . वासरात लंगडी गाय शहाणी , या तत्वामुळे . मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन , हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी .  ...